मुंबईतून गावी पोहोचलेल्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ६ दिवस घरातच ठेवला मृतदेह
मुंबई :  सातारा-म्हाते खृर्द जावली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतून आलेल्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यी झाला. मात्र कुटुंबियांनी तब्बल ६ दिवस हा मृतदेह राहत्या घरीच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.  २७ मार्च रोजी कोरोनाचा पार्…
कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार गुन्हे दाखल
पोलिसांवर हल्ल्यांच्या २३१ घटना ८१२ व्यक्तींना अटक* -- *-गृहमंत्री अनिल देशमुख* मुंबई दि.१६- राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २३१ घटना घडल्या. त्यात ८१३व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री…
Image
मानवतेचा "स्पर्श" मनाला खुप प्रोत्साहित करणारा- मुख्यमंत्री
मुंबई दिनांक 16: स्पर्श गौरव सागरवेकर, वय वर्षे १२, गिरगावचा राहणारा, खेळणीसाठी साठवलेले ३२५७ रुपये स्पर्शने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आणि बाल योद्धा म्हणून कोरोना विषाणुविरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला. बालमनाला झालेला हा "मानवतेचा स्पर्श" मनाला खुप प्रोत्साहन देणारा, या य…
वारीची परंपरा खंडित होणार नाही, कोरोनाची काळजीही घेणार
वारीची परंपरा खंडित होणार नाही, कोरोनाची काळजीही घेणार* *देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधींची चर्चा* नागपूर, 16 मे असंख्य वर्षांची परंपरा असलेली पंढरीच्या वारीची परंपरा खंडित होणार नाही. पण, त्याचवेळी कोरोनाच्या संकटात आवश्यक असलेली सर्व ती खबरदारी घेण्यात येईल, असा सूर आज माजी मुख्यमंत्…
मुंबईच बंद केली तर... पंकजा मुंडेंनी सुचवला उपाय
प प्रतिनिधी मुंबई             ‘करोना’चा फैलाव वाढत असल्यानं व महाराष्ट्रात पहिला बळी गेल्याचं समोर आल्यानं चिंता वाढली आहे. ‘करोना’चा सामना करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘काही दिवस मुंबई नियोज…
Image
राष्ट्रीय पेयजल योजनेत 70 लाखांचा भ्रष्टाचार मंठाच्या तहसीलदारांसह 29 जणांवर गुन्हे दाखल
प वृत्तसंस्था जालना राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी दान दिलेल्या जागेत मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावाच्या शिवारात शेतीमध्ये विहीर घेतल्याचे दाखवण्यात आले. यातून शासनाला 70 लाख रुपयांना चुना लावणार्‍या मंठाच्या तहसीलदारांसह 29 जणांवर न्यायालयाच्या आदेशान्वये मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. …